श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती,
व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे

समाजकार्य - अन्नदान

सर्वत्र ज्ञानदान, दिङीत वारी पूर्ण होईतो, चैतन्यधाम मध्ये रोजच चालू असलेले अन्नदान या सर्व प्रकारे समाजाच्या हिताची सदैव जपणूक करत भक्तिप्रेमाने महराजांची जीवनाची वाटचाल आज पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे.