मुख्यपान
  श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न
    स्वतंत्र कार्यक्रमासाठी त्यांच्या फोटोंवर क्लिक करा
सातारकरांची वारकरी परंपरा लेखन संपादन प़्रचारसाधने मंत्रमंदिर निर्मिती संपर्क
चातुर्मास प्रवचने समाजकार्य समावेशकता पुरस्कार प्राप्ती परिवार जीवन व्यक्तीमत्व विशेष सिध्दमहाराज
 
 
लेखनसंपादन
महाराजांची प्रत्येक वर्षात चातृमासाची तथा श्रावण महिन्याची अनुष्ठाने होत असतात.प्रथमतः झालेली मुंबईची प्रवचने लोकात भावभक्तिश्रध्दा वर्धित करणारी ठरली.
लेखन
ते हे गोष्टी रम्य, हरिपाठ, चांगदेवपासष्टी, या श्री ज्ञानदेवाच्या ग्रंथावरचे लेखन विलक्षण चिंतनीय असे आणि मर्मस्पर्शी आहे.याबरोबरच सदगुरु दादा महाराज सातारकर जीवनगाथा, हे चरित्रलेखन केले आहे.
संपादन
ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी

मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा
 


 

ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी अतरंग
 
ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी

अध्यक्ष श्री शरदराव पवार व करवीरपीठ
श्री शंकराचार्य यांच्या शुभहस्ते प्रकाशन
 


ऐश्वर्याची वचनाक्षरे अतरंग
 
उध्दवगीत अर्थाथ ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत
 


उध्दवगीत अर्थाथ ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत अतरंग
 
अलौकिक, अप्रतिम, अपूर्व, अभूतपूर्व अशा वारकरी तत्वज्ञानाचा सोलिव गाभा असणारे ग्रंथ, विस्तृत विवेचन, चरित्र, चित्रमय असे प्रकाशित करुन जगतावर थोरु ऊपकार करुन ठेवला.

पारायण ज्ञानेश्वरी, पारायण गाथा, चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ, पंचपदी या नित्योपासनेच्या ग्रंथाचे संपादन केले आहे. सांप्रदायिक भजनमालिका, पंढरीच्या वाटचालीचे अभंग. या सर्वांचे प्रकाशन टस्टने केले आहे.
 
- लोकमत नवाकाळ आणि पुढारी या वृ-तपत्रात आणि विविध मासिकातून संतसाहित्यावर लेखन.
- संकल्पः एक वर्षात पूर्ण ज्ञानेश्वरीचे भावचिंतन .
 
 
© 2009 -  www.mybabamaharajsatarkar.in